ताज्या बातम्याट्रेंडिंग

ट्रेनमध्ये पालकांच्या लपून मुला- मुलींचा खुल्लम खुल्ला रोमान्स, पहा व्हिडीओ…

सोशल मीडिया हा वेगेवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा खजिना आहे. सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रेमी जोडप्यांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. (An open romance between boys and girls hidden from their parents in the train, watch the video)

सोशल मीडियावर प्रेमी युगुलांचे रोमान्सचे व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या मुला मुलीने तर हद्दच केली आहे. चालत्या ट्रेनमध्ये त्या दोघांचा चक्क रोमान्स सुरु आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सर्व प्रवासी ट्रेनमध्ये बसलेले दिसतं आहेत. त्यांच्या सोबत एक मुलगा आणि मुलगीही दिसतं आहेत. मुलगी पुढच्या सीटीवर बसली आहे आणि मुलगा तिच्या मागच्या सीटवर बसला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पालकांच्या नजरेआड या दोघांचा रोमान्स सुरु होतो. व्हिडिओमध्ये मुलगा मुलीकडे तिचा हात मागतो. आणि मुलगी आजूबाजूला बघते, हळूच मुलाच्या हातात एक चिट्ठी देते.

मुला मुलीचा हा रोमान्स समोरच्या सीटवर बसलेला एक प्रवाशी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असतो. ट्रेनमधील या लव्ह बर्डचं गुपचुप प्रेम सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर एका नेटकाऱ्याने शेअर केला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा येतं आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button