ताज्या बातम्याट्रेंडिंग

भोजपुरी गाण्यावरील तरुणीचा डान्स नेटकऱ्यांना लावतोय वेड, व्हिडिओची सर्वत्र धुमाकूळ…

सोशल मीडियावर दररोज डान्सचे नवनवीन अशे प्रचंड व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक कॉलेज मधल्या मुलीचे भोजपुरी गाण्यावर केलेल्या डान्स चा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Girl’s dance on Bhojpuri song made netizens crazy, video went viral)

पतली कमरिया मोर हाय.. या भोजपुरी गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. या गाण्यावर केलेल्या डान्स चे अनेक व्हिडीओ तुम्ही सध्या सोशल मीडियावर बघत असणार.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये कॉलेज युनिफार्म घातलेली एक मुलगी भोजपुरी गाणं पतली कमरिया मोर हाय.. यावर अप्रतिम डान्स करतांना दिसती आहे.

तिने काही वेगळ्या स्टेप्स करून लोकांची मन जिंकली आहेत. तसेच या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिले आहे कि, हॅप्पी लास्ट क्लास ऑफ कॉलेज.. भोजपुरीच हे गाणं नेटकऱ्यांना फार आवडत आहे.

या गाण्यावरील अनेक डान्स व्हिडीओजना लाखो लाईक्स मिळत आहे. तर हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @केतकी_शर्मा१ च्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

या डान्स केलेल्या तरुणीच्या व्हिडीओला ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितल असून व्ह्यूज दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकांनी तिच्या डान्स च कौतुक करत कमेंट सुद्धा केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button