ताज्या बातम्याट्रेंडिंग

मुलीने उतरवली तरुणाची मस्ती, एका ठोशातच झाला गार…

दररोज हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ लोकांना हसवत असतात, तर काही व्हिडीओ लोकांना विचार करायला लावत असतात. (The girl took down the fun of the young man, He was knocked out instantly with one punch…)

मुला मुलीच्या भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अशे मजेशीर व्हिडीओ बघून अनेकदा नेटकरी हसून लोटपोट होत असतात. असाच एक मजेशीर मुला मुलीच्या भांडण्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावर उभा असलेला एक तरुण कुणाला तरी धमकावत आहे. पुढच्याच क्षणी एक मुलगी पुढे येते, तो तरुण मुलीला कमकुवत समजून धमकावत होता.

मुलगी हळू हळू त्या तरुणाच्या दिशेने जाते आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा देते. मुलाला ठोसा मिळताच तो तिथेच इतक्या जोरात कोसळतो की पुन्हा त्याला उठताच आले नाही.

स्ट्रीटफाईटहार्ड या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. मजेशीर कॅप्शन देताना युजरने लिहिले आहे की, या तरुणाची वेळ चांगली नाही.

अपलोड केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओला ११ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ३५.८ हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

याशिवाय व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया केल्या आहेत. आणि खूप शेअर सुद्धा करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button