ताज्या बातम्याट्रेंडिंग

अतिउत्साही तरुणांची झाली फजिती, तरुणीसोबत करत होते डान्स आणि…पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दर मिनिटाला अनेक व्हिडीओ वायरल होताना दिसतात. डान्सशी संबंधित वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केले जातात. कधी लग्नामध्ये केलेला डान्स व्हायरल होतो, तर कधी एखाद्या कार्यक्रमातील डान्स स्टेप्सची विनोदी पद्धत लक्ष वेधून घेते. (The young man fell into the trap while dancing with the young woman in excitement… Watch the video)

स्टेजवर डान्स करतांना अनेकदा अशाही काही घटना घडत असतात, ज्या अनपेक्षित असतात. त्या घटनांचा व्हिडीओ लगेच व्हायरल होतो. नुकतच असा एक व्हायरल झालेला व्हिडीओ समोर आला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हडिओमध्ये स्टेजवर कुठल्यातरी कार्यक्रमामध्ये डान्स होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तेव्हाच एक व्यक्ती अतिशय उत्साहात प्रेक्षकांच्या मधोमध उठून स्टेजवर येते. उत्साहाच्या भरात तो व्यक्ती नाचायलाही लागतो.

पण अवघ्या काही सेकंदातच स्टेज तुटते आणि ती नाचणारी व्यक्ती त्या स्टेजमध्येच आत पडते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लग्नाशी संबंधित हा डान्सचा व्हायरल झालेला व्हिडीओ ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. काही सेकंदातच या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button