महानुभाव पंथ स्त्रियांविषयी काय सांगतो? चक्रधर स्वामी

महानुभाव अर्थात ज्यांचा अनुभव थोर आहे किंवा महान आहे असे. महानता अध्यात्माची, भक्तीची, वैराग्याची जिथे आहे तो हा महानुभाव पंथ. श्री कृष्णाचे उपासक व वेदांना प्रमाण न मानता केवळ भक्तिभाव जपणारा हा संप्रदाय आहे. हल्लीच्या काळात ह्या पंथामध्ये अनेक नियम-अटी दिसतात मात्र एकेकाळी ह्याच पंथाने कर्मकांडांना कडाडून विरोध केला होता. जरी नियम असले तरी हा … Continue reading महानुभाव पंथ स्त्रियांविषयी काय सांगतो? चक्रधर स्वामी