पुणे- मुंबईत चालते पुरुषांची देहविक्री, पहा यामागील सत्य काय?
वेश्या व्यवसाय म्हंटल, तर आपल्यासमोर चित्र उभं रहातं महिलांचं. वेश्या व्यावसायात आपल्या देहाची विक्री करून पोट भरलं जातं. आता हा व्यवसाय कुणी स्व इच्छेनं करत, कुना कडे काही पर्याय नसला म्ह्णून करतात किंवा कुणी या दलदलीत ओढावल्या जातात म्ह्णून. (Prostitution of men in Pune-Mumbai, what is the truth behind this?)
आता चित्रपट म्हणा किंवा खऱ्या आयुष्यात आपण महिलांनाच देह व्यवसाय करतांना पाहिले किंवा आपल्या निदर्शनास आले असेल, पण आम्ही जर तुम्हाला म्हंटल की पुरुष सुद्धा देह विक्री व्यवसाय करतात तर? आता बऱ्याच लोकांना याची कल्पना नसेल मात्र हे खर आहे.
पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात हा व्यवसाय केला जातो. हा व्यवसाय शहरात नेमका कसा चालतो? यामागीलच्याच अचंबित करणाऱ्या गोष्टी आपण आज या माध्यमातून जाणून घेऊयात.
जवळ जवळ सर्वांनाच माहित आहे की देहविक्री वापर हा सर्वीकडे केला जातो, आणि याची जागा सुद्धा ठरलेली असते. मात्र पुरुषांच्या देहविक्रीला हे लागू होत नाही. तर मुंबई पुण्या सारख्या अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये हा बाजार जरा वेगळता पद्धतीनं चालतो.
विशेषतः इथे येणारे ग्राहक असतात, श्रीमंत घरातील महिला. हे खर तर आश्चर्याची गोष्ट आहे, यावर कदाचितच आपला विश्वास बसेल मात्र हे खर आहे. पुरुषांची देहविक्री याला जिगोलो असे सुद्धा म्हंटल्या जाते.
यासाठी एक बाजार भरतो त्याला जिगोलो बाजार म्हणतात. हा बाजार मुख्यतः प्रतिष्ठित लोकांच्या परिसरात भरतो. या बाजारात देहविक्री करणाऱ्या पुरुषांवर बोली लावली जाते. मोठमोठ्या घरातल्या स्त्रियांच या पुरुषांवर बोली लावतात.
या जिगोलो बाजारात पुरुषांचे दर ठरलेले असतात, घरी बोलवायचे असल्यास, बाहेर गावी न्यायचे असल्यास अशा प्रत्येक गोष्टीचे दर ठरलेले असतात. या बाजारात येणाऱ्या महिला श्रीमंत असल्यामुळे, कितीही हजारांची बोली लावण्याच्या तयारीत असतात.
हे पुरुष एका रात्रीकरिता ८००० ते १०००० घेतात. जशी पुरुषाची शरीर यष्टी ताशे त्यांचे दार ठरले जातात, काही पुरुषांकरिता महिला १५ ते २० हजार द्यायला देखील तयार असतात. असे सांगण्यात येते की देहविक्री व्यवसायात महिलांपेक्षा पुरुष जास्त कमाई करतात.
त्यांना याकरिता विशिष्ट प्रकारचे ट्रेनिंग देखील दिले जाते. पण नुसतं पैसाच नाही तर या पुरुषांना आपल्या जीवाचा देखील धोका असतो, कारण यात एच आय व्ही सारखा आजार होण्याची देखील शक्यता असते.
त्यामुळे कदाचित आजवर तुमचा आमचा एक चुकीचा समज होता की केवळ महिलाच देह व्यापार करतात. मात्र पुरुषही या व्यवसायात सक्रिय आहे आणि महिलांपेक्षा जास्त पैसा देखील कमवत आहेत.