ताज्या बातम्याट्रेंडिंग

बिचारा चिमुकला दोन महिलांच्या डान्समध्ये अडकला अन्…

लग्नातील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगळाच उत्साह असतो. प्रत्येक कार्यक्रमाची तयारी, कपडे, वेगवेगळ्या थीम यासाठी कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक यांची जोरदार तयारी सुरू होते. सोबतच आणखी एका गोष्टीसाठी सर्वजण उत्साहात असतात, तो म्हणजे डान्स. (The poor little boy got caught in the dance of two women and…)

सर्वांना लग्नामध्ये डान्स करण्याची उत्सुकता असते. मग ना कोणी आपल्या वयाचा विचार करत ना आपल्या वजनाचा. लग्नामध्ये प्रत्येकजण डान्समधून मनसोक्त आनंद लुटताना तुम्ही पाहिले असेल. पण याच वेळी कधीकधी असे काही अनपेक्षित प्रसंग घडतात जे सगळ्यांच्या कायम लक्षात राहतात.

अशाच एका डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या व्हडिओ मध्ये हसू सुद्धा येत आणि त्या छोट्या मुलाची दया सुद्धा. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिला बेधुंद डान्स करत असल्याचे दिसत असून.

या दोघींच्या डान्समध्ये एक लहान मुलगा सहभागी होतो. या मुलामुळे त्यातील एका महिलेचा तोल जातो आणि ती महिला मुलाच्या अंगावर जाऊन पडते.आणि म्हणूनच हा मजेशीर पण थोडा दयात्मक व्हिडीओ नेटकरी आनंद घेऊन बघत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button