ट्रेंडिंगताज्या बातम्या

उर्फी जावेदने भलत्याच ठिकाणी चिकटवले डायमंड्स, नेटिझन्स करत आहेत ट्रोल…

उर्फी जावेद नेहमीच तिच्या ऑफबीट अवतारासाठी ओळखली जाते. उर्फी जावेद असे कपडे घालण्याची जितकी शौकीन आहे, तितकीच तिला अश्या प्रकारचे कपडे बनवण्याची सुद्धा आवड आहे. (Urfi Javed stuck diamonds in wrong place, netizens are trolling)

उर्फी जावेद ने शंख,घड्याळ, मोबाईल, अश्या अनेक प्रकारच्या वस्तुंनी बनवलेले रंगबेरंगी कपडे परिधान केले आहेत. उर्फी तिच्या डिझाइनर श्वेताच्या सहकार्याने असे सर्व प्रकारचे कपडे स्वतः डिझाईन करते.

असेच शनिवारी उर्फी तिच्या स्किन कलरशी जुळणारा टॉप घालून रस्त्यांवर फिरताना दिसली. हा ड्रेस चक्क टॉपलेस असल्याचे दिसत होते, पण तसे नव्हते. फोटो शेअर करताना उर्फी जावेदने तिच्या इन्स्टा स्टोरी मध्ये लिहिले होते की श्वेता आणि मी हा पोशाख स्वतः बनवला आहे.

डायमंड सेट व्यवस्थित होण्यासाठी आम्हाला एक आठवडा लागला. माझ्या तत्त्वेच्या टोनशी अचूक जुळण्यासाठी आम्हाला फॅब्रिक हजार वेळा रंगवावे लागले. मी नंतर ते सैल जीन्स आणि स्फटिक टाचांसह एकत्र केले. उर्फीने या ड्रेससोबत डेनिम आणि प्लॅटफॉर्म हिल्स घातल्या होत्या.

उर्फीने केलेला हा व्हिडीओ, शेअर केला असून तिची नवी फॅशन यामध्ये दिसतेय. पण, या व्हिडीओची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. नेटकऱ्यांनी तिला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स सुद्धा केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button