ताज्या बातम्याट्रेंडिंग

पठ्याचा डोकं धुण्याचा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल चकित, पहा हा ५जी टेकनॉलॉजि जुगाड…

प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये एकापेक्षा एक भन्नाट कल्पना येत असतात. त्या आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून कळत असतात. (You too will be amazed by this kid’s head washing game, check out this 5G technology…)

अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे. एक तरुण डोकं धुण्याकरीता एक विचित्र जुगाड करतो. पाठीवर प्लास्टिक ड्रम ठेऊन पाण्याचा प्रवाह डोक्याच्या दिशेनं ठेवणाऱ्या या तरुणाचा स्मार्टनेसंच वेगळा आहे.

या तरुणाने अगदी पद्धतशीरपणे जुगाड करून आंघोळ करताना साबण लावल्यावर पाणी टाकण्याची व्यवस्था केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे.

रोमा बालवानी नावाच्या युजरने आंघोळ करण्यासाठी पाण्याचा जुगाड केलेल्या या तरुणाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. एक तरुण आंघोळ करत असताना शॅम्पू लावल्यानंतर पाणी टाकण्यासाठी एक भन्नाट जुगाड करताना या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

पाठीवर एक प्लास्टिकचा डब्बा कपड्याने घट्ट बांधून योग्य पद्धतीने पाणी सोडण्यासाठी हा जुगाड पद्धतशीरपणे यशस्वी झाल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जवळपास १५ हजार लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. तसंच नेटकऱ्यांनी कमेंट्स मध्ये भन्नाट प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, मॅम ही आहे ५ जी टेक्नोलॉजी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button