ताज्या बातम्याट्रेंडिंग

‘या’ व्यक्तीला बैलांनी घेरलं…पुढे जे झालं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ वायरल होत असतात. कधी हसवणारे तर कधी रडवणारे तर कधी चक्क थरकाप आणणारे व्हिडीओ दर मिनिटाला सोशल मीडियावर वायरल होत असतात. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. (This person was surrounded by bulls, what happened next will be a thorn in your side)

या व्हडिओमध्ये असणाऱ्या काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेल्या व्यक्तीने मरण अगदी डोळ्याने बघितलं असा हा व्हडिओ आहे. वायरल झालेल्या या व्हडिओ मध्ये दिसत आहे की, काही बैलांची शर्यत चालू आहे.

तितक्यात काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला हा व्यक्ती बैलांच्या शर्यतीच्या मध्ये येतो. बैलांचा वेग पाहून असं आपल्यालाही वाटत की नक्की हा व्यक्ती लांब शिंग असणाऱ्या मोठं मोठ्या बैलांमध्ये तुडवला जाईल. एक बैल त्याला शिंगाने उचलायचा प्रयत्न देखील करतो.

तर दुसरा बैल त्याला पाठून वार करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे नशीब इतके चांगले की सुदैवाने तो व्यक्ती त्या बैलांच्या मधून बचावतो. आता आपल्याला वाटणार की या व्यक्तीला चांगलीच अद्दल आली असेल.

पण तरीही देखील त्याचा उत्साह काही कमी होतं नाही. पण जे होत ते आपण व्हिडीओ मध्ये बघू शकता. हा व्हडिओ जेव्हा पासून शेयर झाला तेव्हा पासून यावर नेटकरी हजारो लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button