जरा हटकेताज्या बातम्या

गायछापचा हा निंबध वाचून हसून हसून व्हाल वेडे…

जाहिर निषेध !!! जाहिर निषेध !!!! जाहिर निषेध!!! जे.बी. मालपानी ग्रुपचा जाहिर निषेध।।। 1 रूपएची गाय छाप 5 रुपयेला झाली … 5 रुपयेची 10 रूपयेला .. 10 चे आता 12 रुपये निषेध किम्मत वाढवल्या मुळे नहीं ।।। पण एवढी किम्मत वाढवुन देखील पैकिंग मधे काहीही सुधार झालेला नाही तीच खाकी पूड़ी , लगेच फाटून अणि पूर्ण खिशात सांडते राव… किती दिवस सहन करणार ..निदान चुना तरी फ्री देत जा…..

भिकार्यांसारख मित्राकडे मागवा लागतो….. ब्रांड बदलला की तलब जात नाही … अरे निदान गम तरी नीट लावत जा ।।।
अक्षरशा घरच्यांचे बोलने खावून खावुन तम्बाखू सोडायची वेळ आली राव … ज्या खिशात बघू त्या खिशात तम्बाखूच तम्बाखू ..
एक भडकलेला तम्बाखू प्लेयर…

त्यो परश्या म्हणतोय… तुझ्यासारख तंबाखू खाऊन मरन्यापेक्षा.. आर्ची वर प्रेम करुण मरायला आवडल मला… त्याला कोनी सांगा रे… तंबाखूत जी मज्जा हाय ती आर्चीत पन नाहि. आखील भारतीय घे डबल मळ संघटना

मास्तर:-Facebook / What’s app मुळे कोणता फायदा झाला? गण्या:-गाय छाप खाऊन पण बोलता येतं…!! सकाळ झाली…. गजरच्या आवाजाने जाग आली…. पांघरुण बाजूला केलं…. हात लांब करून जांभई देऊन त्याने आळस झटकला….

शेजारच्या टीपॉय वरील घड्याळाचा गजर त्याने बटण दाबून बंद केला…. टीपॉयकड़े नजर जाताच त्याला काहीसे चुकल्या चुकल्यासारखे जाणवले…  ते लक्षात आल्यावर तो ताड़दिशी उठला…. त्याने टीपॉयच्या खालच्या कप्प्यातील पेपर मासिके काढली….

त्यांना झटकत त्याचा शोध चालू झाला…. तिथेही निराश झाल्यावर त्याने टीपॉय भिंतीपासून पुढे ओढला… त्या मागच्या फटीत तर ती वस्तू नाही ना….??? मोबाइलची बॅटरी on करून तो टीपॉय मागील फट, bed च्या खाली बघू लागला… आता मात्र त्याला घाम फुटला होता, हृदयाचे ठोके वाढत चालले होते….

पांघरूण झटकलं, गादी वर खाली करून बघितली, जिथे जिथे म्हणून शोधता येईल तिथे तिथे तो शोधू लागला…. आता मात्र तो असहय झाला होता….!  त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटू लागले होते….  तो कासावीस झाला होता. Loading… दरवाजाच्या मागे

असणाऱ्या hanger ला असणारी पँट अखेर त्याने हातात घेतली आणि तिला तो चाचपू लागला.  आणि अखेर एक हर्षान्वित लहर त्याच्या चेहऱ्यावर चमकली. त्याचा शोध आता संपला होता.  कारण :- गायछाप् सापड़ली होती आणि आता तो समाधानाने संडासला जाणार होता .. !!!!!

Kishor Girme

Kishor Girme (किशोर गिरमे) is Journalist | Senior Editior & Producer of Batmi Videos | mail stories - [email protected]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button